Nashik Loksabha Election: लोकसभेसाठी नाशिक-धुळ्यात अदलाबदली? भुसेंसाठी भाजपकडून त्यागाची तयारी

नाशिकच्या लोकसभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. लेकसभेसाठी नाशिक आणि धुळ्यात अदलाबदलीची शक्यता वर्तवली जाते.
Published by :
Team Lokshahi

नाशिकच्या लोकसभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. लोकसभेसाठी नाशिक आणि धुळ्यात अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंसाठी भाजपकडून त्यागाची तयारी सुरू झाली आहे. नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. नाशिकच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. नाशिक द्या, धुळे घ्या या फॉरम्युल्यावर भाजप आणि शिंदे गटात जोरदार चर्चा सुरू झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com