PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल

पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Published by :
Sakshi Patil

पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी इकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मोदी सलग तिसऱ्यांदा भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी डीएम कार्यालयातून निघाले. मोदींसोबत अमित शाह, जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com