महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत, रामटेकमध्ये पंतप्रधान मोदींचं दमदार भाषण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामटेक दौऱ्यावर आहे.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामटेक दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. रामटेकच्या पावन भूमिला माझा साष्टांग नमस्कार असे मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com