Priyanka Chaturvedi: चित्रा वाघ यांच्या जाहिरातीवरील वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदींचे प्रत्युत्तर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरातीत पॅार्न स्टारचा समावेश असल्याचा आरोपांना चित्रा वाघ यांनी केला. यावर आता प्रियांका चतुर्वेदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Sakshi Patil

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरातीत पॅार्न स्टारचा समावेश असल्याचा आरोपांना चित्रा वाघ यांनी केला. यावर आता प्रियांका चतुर्वेदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. उल्लू अॅपवर पॉर्न स्टारचे घाणेरडे व्हिडिओ ही व्यक्ती बनवते असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देत शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. तुम्ही तर पॉर्न कँडिटेट उभा केला आहे ज्याने 1000च्या संख्येत स्त्रियांच्या घाणेरड्या व्हिडिओ बनवल्या, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रज्वलबद्दल पंतप्रधान काहीच का बोलत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. जरा लाज वाटून द्या आणि बुडून मरा तुम्ही, असं म्हणत प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com