Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट

22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बढती

  • महसूल मंत्री बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट

  • 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती

(Chandrashekhar Bawankule ) महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय घेतला असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बढती करण्यात आली आहे. महसूल मंत्री बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांना ही दिवाळी भेट दिली आहे.

22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली असून महसूलच्या 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती करण्यात आली आहे. राज्यातील 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बढती झालेल्या अधिकाऱ्यांचे मंत्री बावनकुळेंनी अभिनंदन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com