पुणे हिट अँड रन प्रकरण; अटकेत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामीनाला विरोध

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता अटकेत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामीनाला विरोध करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता अटकेत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामीनाला विरोध करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी जामीनाला विरोध केला आहे. जामीनानंतर अग्रवाल दाम्पत्य परदेशामध्ये पळून जाण्याची पुणे पोलिसांना शंका आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com