पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा; वाहतूक मंदावली

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुशांत डुंबरे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे. सलगच्या सुट्ट्या असल्यानं काही जण गावी निघालेत तर गणपती बाप्पाला निरोप देऊन अनेक जण मुंबईला पोहचत आहेत. दोन्ही बाजूंनी महामार्गावर ताण आल्यानं, बोरघाटात वाहतूक मंदावली आहे. परिणामी वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com