MNS on Marathi bord : मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर

मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे : मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून दुकानांवर मराठीतून पाट्या लावा, असं परिपत्रक पुणे महानगरपालिकेने शहरभरात व्यापाऱ्यांसाठी दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com