पुणे रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर ?

दहशतवादी हिटलिस्टवर असलेलं पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षितता वाऱ्यावर असलेली पाहायला मिळत आहे
Published by :
Team Lokshahi

पुणे: दहशतवादी हिटलिस्टवर असलेलं पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षितता वाऱ्यावर असलेली पाहायला मिळत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर फ्लाट नंबर १ वर दोन फिरस्तांचा जोरदार राडा झाला आहे. किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये हाणामारी झाली आहे. काल सायंकाळी ही घटना घडली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com