Punjab : अमृतसरमध्ये होणार अधिवेशन; अधिवेशनात ओबीसी समाजाच्या प्रश्नावर चर्चा होणार

ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन आज पंजाबच्या अमृतसरमध्ये होणार आहे. तर अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाच्या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन आज पंजाबच्या अमृतसरमध्ये होणार आहे. तर अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाच्या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com