Rahul Gandhi meets Bajrang Punia : हरियाणात राहुल गांधींनी घेतली बजरंग पुनियासह कुस्तीपटुंची भेट

राहुल गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. कुस्तीपटू दिपक पुनिया, बजरंग पुनियाची भेट घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi

राहुल गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. कुस्तीपटू दिपक पुनिया, बजरंग पुनियाची भेट घेतली आहे. हरियाणाच्या छारामधील वीरेंद्र आखाड्यात भेट झाली आहे. भेटीनंतर राहुल गांधींची आखाड्यात कसरतसुद्धा पाहायला मिळाली आहे. भेटीदरम्यान राहुल गांधींनी कुस्तीपटुंच्या भविष्याबद्दल आणि अडचणींबद्दल माहितीदेखील घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com