Sushma Andhare On Raj Thackeray | राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा; सुषमा अंधारे काय म्हणाल्या पाहा?

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
Published by :
shweta walge

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींसाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरच उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com