Rajan Vichare यांनी टेंभी नाक्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप | Shinde VS Thackeray Group

ठाण्यात दहीहंडी आधीच ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

ठाण्यात दहीहंडी आधीच ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभी नाकाच्या आनंद दिघेंच्या दहीहंडीबाबत वादग्रस्त उल्लेख केलेला आहे. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजन विचारे यांनी आनंद दिघेंचा अपमान केल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदेनी केला आहे. आनंद दिघेंच्या दहीहंडीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राजन विचारे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी नौपाडा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com