व्हिडिओ
गद्दारी झाली, राजेश टोपेसाहेब, तुम्ही पैसे दिले, पण... घनसावंगीतील व्हिडीओ व्हायरल | Rajesh Tope
जालना जिल्हयातील घनसावंगी मतदार संघातील माजी आमदार राजेश टोपे यांचा व्हिडिओ व्हायरल, कार्यकर्त्यांनी पैसे वाटप न केल्याने पराभवाची कबुली
जालना जिल्हयातील घनसावंगी मतदार संघातील माजी आमदार राजेश टोपे यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुमचा जवळच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केले नाही त्यामुळे तुमचा पराभव झाला आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचे पैसे स्वतः खाल्ले असे राजेश टोपे यांनी गाऱ्हाणे मांडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे त्या व्हिडिओची चर्चा होत आहे.
जालना जिल्हयातील घनसावंगी मतदार संघातील माजी आमदार राजेश टोपे यांचा विधानसभेत पराभव झाला आहे. महायुतीचे हिकमत उधाण यांनी त्याचा पराभव केला.