NEET Paper Scam : NEET पेपरफुटी प्रकरणातला मास्टरमाईंड राकेश रंजनला अटक

नीट पेपरफुटी प्रकरणातला मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नीट पेपर गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातला मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. बिहारच्या पटनामधुन मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश रंजनला अटक केलेली आहे.

नीटची परिक्षा देशभरातील लाखो विद्यार्थींनी दिली पण त्याच्यामध्ये कट ऑफ काढला त्यानंतर नीट पेपरफुटीचा संशय बळावलेला होता. जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे आणि त्याचबरोबर नीटच्या पेपरफुटीवरुन आरोप सुद्धा सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com