Kolhapur: कोल्हापुरात 'राम आपल्या दारी' यात्रा

अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिराची चर्चा संपूर्ण जगभर सुरू झाली आहे. याच अयोध्यामधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

अयोध्यामधील प्रभू श्रीराम मंदिराची चर्चा संपूर्ण जगभर सुरू झाली आहे. याच अयोध्यामधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा करण्यात आली आहे. आज कोल्हापुरात राम आपल्या दारी यात्रेला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य मार्गावर राम आपल्या दारी यात्रेला सुरुवात झाली आहे. ज्या भाविकांना अयोध्यामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येत नाही त्यांना या मंदिरात रामाचं दर्शन घेता येणार आहे. प्रत्येक गावात या मंदिराचे स्वागत केलं जात आहे. राम आपल्या दारी ही संकल्पना संताजीबाबा घोरपडे यांनी मांडली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com