राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा आज सांगली शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी जानकर प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
Published by :
Team Lokshahi

सांगली: कुणाच्याही कुबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रॅली चालू आहेत अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर ( Mahadev Jankar) यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा आज सांगली शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी जानकर प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com