Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शंभूराज देसाई धंगेकर यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती मिळते आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

पुणे हिट अँड रन प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी आरोप केले होते. याच प्रकरणी धंगेकर यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com