मराठवाड्यात आणखी एका बँकेवर RBI चे निर्बंध

बँकेच्या गैरकारभारावर आरबीआयने ताशेरे ओढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: बँकेच्या गैरकारभारावर आरबीआयने ताशेरे ओढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे संचालकांना निधीची उलाढाल, गुंतवणूक, कर्ज नूतनीकरण, नवीन ठेवी स्वीकारणे आदींवर बंदी आली आहे. आता मलकापूर, आदर्शनंतर अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आल्याने हजारो ठेवीदार हवालदिल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com