OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या ओबीसी संघटनेची मागणी

बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झालेले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झालेले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी संघटनेनं केली आहे. यासाठी ओबीसी संघटना रस्त्यावर उतरले आहेत. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झालाय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com