Sangli | तासगावात फराळासोबत पैसे वाटल्याचा आरोप,आचारसंहितेचा भंग; रोहित पाटलांचं स्पष्टीकरण

सांगलीच्या तासगावात फराळासोबत पैसे वाटल्याचा आरोप, आचारसंहितेचा भंग; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटलांचं स्पष्टीकरण.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघा उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटलांवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावरच रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले जाते. आर. आर. पाटील यांनीही अशाच प्रकारे बदनामी केली जात होती. दोन - तीन दिवसांपूर्वी मतदारसंघात फराळ कोण वाटत होतं असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com