रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल

पाण्यासाठी सांगलीत सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान तब्येत बिघडली आहे.
Published by :
Team Lokshahi

सांगली: टेम्भू पाणी योजनेसाठी सुमनताई, आणि रोहित पाटलांचं उपोषण सुरू आहे. पाण्यासाठी सांगलीत सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान प्रकृती खालावली असल्याने शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक उपोषणस्थळी पोहोचले आहे. आणि आता रोहित पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com