RSS Chief Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ

सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोहन भागवत यांना "ASL" म्हणजे 'ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग' सुरक्षा आता मिळणार आहे. मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या प्रमाणेच ही सुरक्षा पुरवली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com