Rupali Chakankar | सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंच्या टीकेवर चाकणकरांचे प्रत्युत्तर

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे शरद पावर आणि अजित पवार गट तयारीला लागले आहेत. सुप्रिया सुळे बारामतीचे खासदार असताना आगामी निवडणूकीमध्ये अजित पवार गट कोणाला उभे करतील याची चर्चा होत आहे.
Published by :
Team Lokshahi

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे शरद पावर आणि अजित पवार गट तयारीला लागले आहेत. सुप्रिया सुळे बारामतीचे खासदार असताना आगामी निवडणूकीमध्ये अजित पवार गट कोणाला उभे करतील याची चर्चा होत आहे. नुकताच अजितपवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणतात, 'खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित दादांनीच निवडून आणले आहेत. सुप्रियाताई गेली १५ वर्षे अजितदादांमुळेच निवडून आले आहेत'.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com