Sachin Sawant : Vidhan Sabha : Andheri E | अंधेरी पश्चिमधून उमेदवारी दिल्यानं सचिन सावंत नाराज

काँग्रेस नेते सचिन सावंत वांद्रे पूर्वमधून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सचिन सावतांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मतदार संघ बदलून देण्याची सावतांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.
Published by :
Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com