Sachin Tendulkar : ऑनलाईन गेमच्या जाहिरातीवरुन सचिन तेंडुलकरला नोटीस बजावणार, Bacchu Kadu आक्रमक

ऑनलाईन गेमींगच्या जाहिराती संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बच्चू कडू सचिन विरोधात कोर्टात जाणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

सचिन तेंडुलकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाईन गेमींगच्या जाहिराती संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बच्चू कडू सचिन विरोधात कोर्टात जाणार आहेत. 30 तारखेला बच्चू कडू सचिनला कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. नोटीस पाठवल्यानंतर आंदोलनाची घोषणा करणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com