व्हिडिओ
EVM चं तंत्रज्ञान Rahul Gandhi यांनी आणलं ; पवारांच्या टीकेला Sadabhau Khot यांचं प्रत्युत्तर
सदाभाऊ खोत यांनी पवार आणि राहुल गांधींवर टीका करत EVM तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं असं म्हटलंय. काँग्रेसच्या आंदोलनावर खोतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीतून शरद पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र डागलंय. EVM हे नवं तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं आणि आता काँग्रेस त्याविरोधात आंदोलन करत आहेत. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. तर लग्नावरूनही खोतांनी राहुल गांधीवर टीका केलीये. तर खळं लुटणारा गावात येऊन गेला म्हणत शरद पवारांवरही घणाघाती टीका केलीय.