Sadabhau Khot | हातकणंगले जागा लढवण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक

सदाभाऊ खोत यांच्याकडून लोकसभेच्या जागेवर आता दावा करण्यात आला आहे. हातकणंगले जागा लढवण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक आहेत, अशी माहिती मिळत आहे.

सदाभाऊ खोत यांच्याकडून लोकसभेच्या जागेवर आता दावा करण्यात आला आहे. हातकलंगले जागा लढवण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक आहेत, अशी माहिती मिळत आहे. रयत क्रांती संघटना लोकसभा निवडणूक लढवणार, असं खोत यांनी यावेळी म्हटले आहे. याआधी हातकणंगले मतदार संघावर दावे-प्रतिदावे होत आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com