Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

'शरद पवार कलियुगातील शकुनी मामा आहेत', अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

'शरद पवार कलियुगातील शकुनी मामा आहेत', अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरू आहे. त्यामागे शरद पवार असल्याची टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरूनही त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

तुतारी दोन वेळा वाजते, "एकदा लक्ष्मीच्या पाऊलांनी नवरी यायला लागते तेव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पावले चालायला लागतात तेव्हा" असा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com