Sadanand Kadam: सदानंद कदमांना जामीन मंजूर

साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा दिलासा दिला असून सदानंद कदमांना जामीन मंजूर झालेला आहे.
Published by :
Team Lokshahi

साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा दिलासा दिला असून सदानंद कदमांना जामीन मंजूर झालेला आहे. रिसॉर्टच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सदानंद कदमांवर होता आणि या प्रकरणी ईडीने रिसॉर्टवर कारवाई केलेली होती. पण आता मात्र खेडमधील साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना दिलासा मिळाला आहे. यावर अनिकेत कदम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com