Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तेल विक्री , प्रकरण नेमकं काय?

सध्या नवरात्रीचा उत्सव देशभरात जोमात सुरू आहे. राज्यातील प्रमुख देवींच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे.
Published by :
Team Lokshahi

सध्या नवरात्रीचा उत्सव देशभरात जोमात सुरू आहे. राज्यातील प्रमुख देवींच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. तुळजापूरच्या मंदिरातील नियमांना हरताळ फासणारा एक व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. काय आहे हा व्हिडिओ पाहूयात...?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com