Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींच्या इन्स्टा स्टोरीमुळे लोकसभेची उत्सुकता वाढली

कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या इन्स्टा स्टोरीमुळे लोकसभेची उत्सुकता वाढली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या इन्स्टा स्टोरीमुळे लोकसभेची उत्सुकता वाढली आहे. संभाजीराजेंकडून शाहू महाराजांसोबतच्या फोटोची पोस्ट करण्यात आली आहे. शाहू महाराज यांच्यासोबत फोटोची स्टोरी ठेवल्याने चर्चेला उधान आलेलं आहे. तर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक होत आहे. यावर कोल्हापूर या जागेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com