Sambhaji Raje - Shivendra Raje Bhosale : संभाजीराजे, शिवेंद्रराजेंची भेट, काय झाली चर्चा

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्यात भेट झाली
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्यात भेट झाली..

राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे ही धावती भेट झाली असून भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.

दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चेला मात्र आता उधाण आले आहे.. छत्रपती संभाजी राजेंचा गेम केला असल्याचे वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com