मराठा आरक्षणासाठी Sambhajiraje Chhatrapati यांची दिल्लीवारी, मराठा समाजाचे शिष्टमंडळही सोबत

केंद्रीय मागासवर्ग अयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्यासाठी संभाजी राजे छत्रपती दिल्लीत पोहोचले आहेत
Published by :
Team Lokshahi

केंद्रीय मागासवर्ग अयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्यासाठी संभाजी राजे छत्रपती दिल्लीत पोहोचले आहेत. मराठा समाजाचे शिष्टमंडळही त्यांच्यासोबत आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगात हंसराज अहिर यांची ते भेट घेणार आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं संभाजीराजेंचं म्हणणं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com