व्हिडिओ
Sambhajiraje Write Letter to Governor | संभाजीराजेंचं राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र, कारण काय?
संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र लिहिलंय. शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची मागणी.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी करण्यात आलीय. राज्यपालांशी चर्चा करुन बीडमधील घटनेच्या तपासाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.