व्हिडिओ
Sandeep Kshirsagar | 'कृष्णा आंधळे जर जिवंत असेल तर तो 24 तासाच्या आत सापडला असता'
धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या सोबत असलेल्या लोकांना सह आरोपी करावे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. जे लोक वाल्मिक कराडच्या सोबत आहेत त्यांना सह आरोपी करा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. कृष्णा आंधळे जर जिवंत असेल तर तो 24 तासाच्या आत सापडला असता अस देखील ते म्हणालेत.