व्हिडिओ
Sanjay Rathod | प्रगती पुस्तकात नापास, मंत्रिमंडळात स्थान नाही? संजय राठोड काय म्हणाले? | Lokshahi
मंत्री मंडळाच्या विस्तारात संजय राठोड यांना स्थान मिळणार नाही, प्रगती पुस्तकात नापास झाल्याची चर्चा. संजय राठोड यांचे स्पष्टीकरण वाचण्यासाठी क्लिक करा.
मंत्री मंडळाच्या विस्तारात आमदार संजय राठोड यांना संधी मिळणार नाही. प्रगती पुस्तकात ते नापास झाल्याची चर्चा होत आहे. अखेर यावर संजय राठोड यांनी आपले मत व्यक्त केले. प्रगती पुस्तकात नापास असे वृत्त वेदना देणारे आहे. यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल असे आमदार राठोड यांनी स्पष्ट केले.