Sanjay Raut On Rahul Narvekar : संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना केलं 'हे' आव्हान

नार्वेकरांची पत्रकार परिषद हास्यास्पद होती असे खासदार संजय राऊत यांची टीका आहे. 'घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवले आहेत'
Published by :
Team Lokshahi

नार्वेकरांची पत्रकार परिषद हास्यास्पद होती असे खासदार संजय राऊत यांची टीका आहे. 'घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवले आहेत'. 'जनतेच्या न्यायालयासमोर या आणि निकाल सांगा' असे संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना आव्हान दिले आहे. शिंदे गट ही शिवसेना नाहीच असेही संजय राऊत म्हणाले आहेत. नार्वेकर अजूनही अध्यक्षांच्या भूमिकेत गेलेले नाहीत त्यांनी महाराष्ट्राचा पाठीत खंजीर खुपसला असे संजय राऊत यांनी टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com