Sanjay Raut On Government : माझ्या नादाला लागाल तर...राऊतांचा सरकारला इशारा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून ठाकरे संजय राऊत यांनी या निशाणा साधला आहे
Published by :
Team Lokshahi

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा गुजरातला जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. अमित शाह यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांची चर्चा होणार असल्याने त्यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com