Sanjay Raut : पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा का? राऊतांनी सांगितली अंदर की बात

पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा का? राऊतांनी सांगितली अंदर की बात...इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत काल बैठक पार पडली.
Published by :
Team Lokshahi

पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा का? राऊतांनी सांगितली अंदर की बात...इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत काल बैठक पार पडली. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर कालच्या या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे. खर्गे यांच्या नावाला अनेकांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com