Sanjay Raut On Raju Shetti : संजय राऊतांकडून राजू शेट्टींच्या वक्तव्याचा जोरदार समाचार

मी प्रबंध लिहिण्यासारखाच माणूस आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार राजू शेट्टींना लगावला आहे.
Published by :
shweta walge

मी प्रबंध लिहिण्यासारखाच माणूस आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार राजू शेट्टींना लगावला आहे. राजू शेट्टी यानी राऊत यांच्यावर प्रबंध लिहिण्याची गरज आहे असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यानी मी प्रबंध लिहिण्यासारखं माणूस असल्याचे सांगत राजू शेट्टी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Sanjay Raut On Raju Shetti : संजय राऊतांकडून राजू शेट्टींच्या वक्तव्याचा जोरदार समाचार
'जॉस' द बॉस! IPL मध्ये बटलरने रचला इतिहास, ख्रिस गेल, शुबमन गिल अन् राहुलचा मोडला विक्रम
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com