Sanjay Raut on Survey | सर्व्हेची ऐशी की तैशी, संजय राऊतांनी उडवली खिल्ली

संजय राऊत यांनी सर्व्हेवर टीका केली, महाविकास आघाडीला 160 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलवर विश्वास नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

जे सर्व्हे करतात त्यांच्या ऐशी की तैशी, महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. जयंतराव पाटील,बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यासोबत आम्ही काल सर्व जण बसलो यावर चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकू. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com