Sanjay Raut: संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका

लोकसभेसाठी भाजपवर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचे वेळ आली आहे. भाजप आता पूर्ण कॉंग्रेसमय झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभेसाठी भाजपवर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचे वेळ आली आहे. भाजप आता पूर्ण कॉंग्रेसमय झाला आहे. संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. मोठ्या पक्षांना संपवण्याचे काम सुरु आहे असं राऊतांनी म्हटलं आहे. 2024 च्या निवडणूकीमध्ये कोण कोणावर भारी पडेल हे समजेल यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

भाजप आज त्याच जे पी नट्टा आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत. 2024 नंतर तुमचा पक्ष काँग्रेसमय झालेला असेल. सगळ्या आमदार खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीच भाजप संपून जाईल. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com