Sanjay Raut on BJP : संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

जे पी नड्डाच्या साधेपणाच्या सूचनेवरही राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भाजपची 370 पारची घोषणा म्हणजे लोकशाहीची थट्टा. निवडणूका कशा जिंकल्या जातात हे चंदीगडवरुन दिसलं अशी टीका असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना केला आहे. जे पी नड्डाच्या साधेपणाच्या सूचनेवरही राऊतांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानच्या पेनची किंमत 25 लाख रुपये, मोदींचा सूट हा 15 लाखाचा तर त्यांचे सर्व मित्र अब्जाधीश असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मोदी यांच्यासह भाजपवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com