Sanjay Raut on Eknath Shinde : हिंदुह्रदयसम्राट पदवीवरुन संजय राऊतांचा शिंदेंना टोला

पदवी लावण्याइतके कोणते महान काम त्यांनी केले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हिंदुह्रदयसम्राट पदवीवरुन संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे
Published by :
Team Lokshahi

पदवी लावण्याइतके कोणते महान काम त्यांनी केले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हिंदुह्रदयसम्राट पदवीवरुन संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे. बेईमानांना पदवी देण्याची नवी परंपरा चालू केली आहे का? हिंदुह्रदयसम्राट म्हणून एकनाथ शिंदेंनी कोणतं असं महान काम केलं आहे, असं संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com