Santosh Bangar : शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरुन बांगरांचा मोठा दावा

हिंगोलीत प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढील वीस वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील असा दावा केला आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंगोलीत प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढील वीस वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील असा दावा केला आहे. विधान भवनामध्ये आज आमदार अपात्रते संदर्भात सुनावणी सुरू झाली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल आमचे आमदार अपात्र होणार नाहीत, असा ठाम विश्वास संतोष बांगर यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com