Nanded : 8 ते 10 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होईल- नाना पटोले

30 जानेवारीला मविआची बैठक होणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

30 जानेवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये जागावाटपाचा निर्णय लागेल असंही त्यांनी सांगितलं आहे. जागावटपाबाबत मित्रपक्षासोबत चर्चा सुरु असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com