Sharad Pawar On Gautam Adani: शरद पवारांनी मानले गौतम अदानीचे आभार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबेटिक लॅबच्या निर्मितीसाठी २५ कोटींची गरज होती. त्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी मदत केल्यामुळे शरद पवारांनी अदानींचे आभार मानले. दरम्यान या लॅबचे उद्घाटन शरद पवार आणि फिनॉलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया यांच्या हस्ते झालं

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com