Sharad Pawar Meets Eknath Khadse : खडसेंच्या भेटीसाठी शरद पवार रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने रात्री रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने रात्री रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले होते. शरद पवार एकनाथ खडसे यांच्या भेटीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. शरद पवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. यावेळी पत्नी मंदाकीनी खडसे व एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॅा.अभिषेक ठाकुर यांनी शरद पवार यांना तब्बेतीविषयी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com