Sharad Pawar tweet : शरद पवार गटाचा द्विटरवरून भाजपवर हल्लाबोल, 'जॉनी जॉनी' कविता द्विट करत चिमटे

शरद पवार गटाचा ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'जॉनी जॉनी…' कविता ट्विट करत चिमटे काढलेले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

शरद पवार गटाचा ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'जॉनी जॉनी…' कविता ट्विट करत चिमटे काढलेले आहेत. ईडी कारवाया, पक्ष फोडाफोडीवरून घणाघात साधलेला आहे. बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाने ट्विटरवरून लगावला आहे. दरम्यान राष्ट्रवादीने नेमकं काय ट्विट केलंय पाहू...

जॉनी जॉनी, एस पापा?

इटिंग खोके? नो पापा!

लिव्हिंग पार्टी? नो पापा!

अफ्रेड ऑफ ईडी? नो पापा!

टेलिंग लाईज्? नो पापा

ओपन यूवर माऊथ!!!

भा..ज..पा..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com